गेले काही आठवडे झी मराठीवरील देवमाणूस ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल होती, मात्र आता देवमाणूस मालिका मागे पडली आहे. देवमाणूसचा टीआरपी एवढा कमी झालाय की टॉप ५ मध्येही तिला जागा मिळाली नाही. ही मालिका वारंवार ताणली जातेय अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. त्यातच ही मालिका आता लवकरच संपणार या चर्चांना उधाण आलं. या सगळ्याचा थेट परिणाम टीआरपीवर झालेला असल्याचं दिसून आले. ( Chitrali VO )

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AaiKutheKayKarte #Devmanus
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber